Sunday, August 17, 2025 03:53:41 PM
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांनी तळ ठोकला आहे. 10000 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. कारवाईदरम्यान कडक उन्हामुळे 40 हून अधिक सैनिक डिहायड्रेशनला बळी पडले आहेत.
Amrita Joshi
2025-04-26 14:13:16
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 1 कोटींचं बक्षीस असलेला विवेक ठार, अनेक शस्त्रास्त्रे जप्त.
Jai Maharashtra News
2025-04-21 12:41:18
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड चकमक उडाली.
Samruddhi Sawant
2025-03-29 11:32:40
31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.
2025-02-09 17:10:26
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यात ४ भारतीय जवान गंभीर जखमी झाले. यातील २ जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2025-02-09 12:19:32
जहाल नक्षलवादी रूपेश मडावी याचा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. नक्षलवादी चळवळीत असताना ७० हून अधिक गुन्हे या नक्षलवाद्यावर होते.
Aditi Tarde
2024-09-25 15:56:41
दिन
घन्टा
मिनेट